Skip to main content
Install App
If you're using:
09

09-06-2026

04:00 PM - 06:00 PM

Online

Online
Price :
Free

Details

या सत्रात काय जाणून घ्याल?

NIOS (राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था) हा केंद्र सरकारचा शैक्षणिक बोर्ड आहे. NIOS चे प्रमाणपत्र CBSE व राज्य बोर्डाइतकेच वैध आहे.

मुलाला नियमित शाळेत जाण्याची गरज नाही. घरी बसून इयत्ता 10 वी व 12 वीचे शिक्षण पूर्ण करता येते.

अपंग, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी परीक्षेत अतिरिक्त वेळ, लेखक, संगणक, स्वतंत्र परीक्षाकेंद्र अशा सवलती आहेत.

English