Skip to main content
Install App
If you're using:
11

11-04-2026

11:00 AM - 01:00 PM

Solapur

इंदिरा सभागृह, इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर – ४१३००४
Price :
Free

Details

सोलापूर मधल्या विशेष पालकांसाठी नई दिशा व व व्ही एक्सएल सेंटर आयोजित मार्गदर्शन सत्र

निरामया आरोग्य विमा योजना व सुविधा कशा प्राप्त करायच्या?

या सत्रात काय जाणून घ्याल?

निरामया आरोग्य विमा योजनेची संपूर्ण माहिती

पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे

अर्ज प्रक्रिया : स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

दिनांक: ११ एप्रिल २०२६

वेळ: सकाळी ११.०० ते दुपारी १.००

स्थळ: इंदिरा सभागृह, इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर – ४१३००४

अधिक माहितीसाठी संपर्क: ८४४८४४८९९६

टीप: जागा मर्यादित असल्यामुळे फक्त नोंदणी केलेल्या पालकांनाच प्रवेश दिला जाईल. त्यामुळे कृपया लवकरात लवकर Google Form भरावा.

English