Skip to main content
Install App
If you're using:
09

09-09-2026

03:00 PM - 04:00 PM

Online

Online
Price :
Free

Details

नई दिशा तर्फे "कायदेशीर पालकत्व" या विषयावर एक खास ऑनलाईन सेशन आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक: ९ सप्टेंबर २०२६
वेळ: सायं. ३:०० ते ४:००
स्थळ: ऑनलाईन
मार्गदर्शक: गौरी कुलकर्णी

कायदेशीर पालकत्व म्हणजे शारीरिक/मानसिक अडचणी असलेल्या व्यक्तीची किंवा तिच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी व तिच्या वतीने निर्णय घेण्यासाठी केलेली कायदेशीर नेमणूक. या सेशनमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.
मिटिंग लिंक: meet.google.com/mmy-knqx-gwp

सर्व पालकांनी अवश्य सहभागी व्हावे.

English