Skip to main content
Install App
If you're using:
13

13-10-2026

04:00 PM - 05:30 PM

ऑनलाइन

कीमत:
मुफ़्त

विवरण

नई दिशा तर्फे शरीराच्या ८ ज्ञानेंद्रिय प्रणाली या विषयावर ऑक्टोबर महिन्यातील मासिक वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. * पाच तर एकलेत आणखी, तीन कुठले? * हे का महत्त्वाचे आहेत? * आणि हे मुलांच्या वर्तनावर कसे परिणाम करतात? जाणून घेऊया या सत्रामध्ये. मार्गदर्शक: सूरमयी जोशी दिनांक: १३ ऑक्टोबर २०२६ वेळ: सायं. ४.०० ते ५.३० ठिकाण: ऑनलाईन

हिन्दी