Skip to main content

सखी हेल्पलाइन

Free and confidential. 10am to 6pm, in five languages.

Call 844-844-8996 Message on WhatsApp
23

23-11-2026

04:00 PM - 05:00 PM

ऑनलाइन

Maharashtra
कीमत:
मुफ़्त

विवरण

कायदेशीर पालकत्व म्हणजे शारीरिक/मानसिक अडचणी असलेल्या व्यक्तीची किंवा तिच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी व तिच्या वतीने निर्णय घेण्यासाठी केलेली कायदेशीर नेमणूक. वेळ: सायं. ४ ते ५ मार्गदर्शक: श्री. सतीश धुरत श्री. सतीश धुरत हे जागृती पालक संस्था, ठाणेचे अध्यक्ष असून गेल्या २० वर्षांपासून दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत. कायदेशीर पालकत्व, निरामया आरोग्य विमा योजना आणि विविध शासकीय योजनांबाबत ते विशेष मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करतात.

हिन्दी