Skip to main content

Episode 3: What is autism? ऑटिझम म्हणजे काय ?

ASD Autism ABA Early Intervention Behaviour management Special Child

Eposode 3: What is autism? ऑटिझम म्हणजे काय ?

Yogita Joshi has done Bsc -Home science, from Goa university, Diploma in special education, Dilkhush Special school, Mumbai, RCI recognised – and also MA in special education from Roehampton University UK, Fontys, The Netherlands, Charles University Prague , Czech Republic – Erasmus Mundus Scholarship. She is a post graduate in allied health- Occupational Therapy Worked as special educator in India- CDCs and mainstream schools. Currently working in the UK as SEN teaching assistant in mainstream primary school.

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वाबद्दल प्रश्न असतील किंवा मुलाच्या विकासातील विलंबांबद्दल चिंता असेल तर, Nayi Disha टीम मदतीसाठी येथे आहे. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा शंकांसाठी, कृपया आमच्या विनामूल्य हेल्पलाइन 844-844-8996 वर संपर्क साधा. तुम्ही आम्हाला कॉल किंवा what’s app करू शकता. आमचे समुपदेशक इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलगू आणि बंगाली या विविध भाषा बोलतात.

Episode 4 – ऑटिझम: एका आईचा सुंदर प्रवास

ह्या भागात सुचित्रा ठिपसे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ऑटिझमच्या प्रवासाबद्दल. त्यांच्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे कोणती आव्हानं त्यांच्या समोर आली? त्या आव्हानांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या? ह्या सगळ्या अनुभवातून जाताना त्या काय काय शिकत गेल्या?प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना पॉसिटीव्हीटी किंवा सकारात्मकता कशी टिकवली? त्यांना कुणी साहाय्य केलं? त्या कश्या स्वतःला सशक्त बनवत गेल्या हे ऐकुया त्यांच्याच शब्दात…

हिन्दी